Jump to content

"आझाद समाज पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = आझाद समाज पार्टी
|पक्ष_चिन्ह =
|पक्ष_लेखtitle =
|पक्षाध्यक्ष = [[चंद्रशेखर आझाद (रावण)|चंद्रशेखर आझाद]]
|सचिव =
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता =
|राज्यसभा_पक्षनेता =
|स्थापना = १५ मार्च २०२०
|मुख्यालय = [[नोएडा]], उत्तर प्रदेश, [[भारत]]
|युती =
|लोकसभा_पक्षबळ =
|राज्यसभा_पक्षबळ =
|राजकीय_तत्त्वे = [[दलित]] [[समाजवाद]], संविधानवाद
|प्रकाशने =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
}}

'''आझाद समाज पार्टी''' (एएसपी) किंवा '''आझाद समाज पार्टी-कांशीराम''' हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. [[भीम आर्मी]] प्रमुख [[चंद्रशेखर आझाद (रावण)|चंद्रशेखर आझाद]] यांनी [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] संस्थापक [[कांशीराम]] यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या [[नोएडा|नोएडामध्ये]] पक्षाची घोषणा करण्यात आली होती. [[भारताचे संविधान|राज्यघटनेचे]] रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|एससी, एसटी]], [[इतर मागास वर्ग|ओबीसी]] आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष [[जाती|जातीयवाद]] आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.theprint.in/politics/bhim-army-chief-chandrashekhar-azad-launches-political-party-azad-samaj-party-uttar-pradesh/123052/|title=भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आज़ाद ने 'आजाद समाज पार्टी' नाम से राजनीतिक पार्टी की घोषणा की|last=टीम|first=दिप्रिंट|date=2020-03-15|website=ThePrint Hindi|language=en-US|access-date=2020-11-30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-azad-samaj-party-seems-to-be-a-challenge-for-bsp-3624870.html|title=बसपा के लिए चुनौती बनती नजर आ रही है आजाद समाज पार्टी|website=Hindustan|language=hindi|access-date=2020-11-30}}</ref>

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

{{विस्तार}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}

[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:दलित राजकारण]]
[[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]]

११:३५, ३० नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

आझाद समाज पार्टी
पक्षाध्यक्ष चंद्रशेखर आझाद
स्थापना १५ मार्च २०२०
मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश, भारत
राजकीय तत्त्वे दलित समाजवाद, संविधानवाद

आझाद समाज पार्टी (एएसपी) किंवा आझाद समाज पार्टी-कांशीराम हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पक्षाची घोषणा करण्यात आली होती. राज्यघटनेचे रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष जातीयवाद आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.[][]

संदर्भ

  1. ^ टीम, दिप्रिंट (2020-03-15). "भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आज़ाद ने 'आजाद समाज पार्टी' नाम से राजनीतिक पार्टी की घोषणा की". ThePrint Hindi (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
  2. ^ "बसपा के लिए चुनौती बनती नजर आ रही है आजाद समाज पार्टी". Hindustan (hindi भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)