"संगीत नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई । |
कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई । |
||
स्त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही ॥ध्रु॥ |
स्त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही ॥ध्रु॥ |
||
==हिंदी अनुवाद== |
|||
[[वेदकुमार वेदालंकार]] यांनी ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या तीन नाटकांच्या संहितांचा अनुवाद आणि त्यातील १८० पद्यांचा पद्यानुवाद केला आहे. त्यांच्या ‘तीन संगीत नाटकं’ या अनुवादित पुस्तकास महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. |
|||
==संगीत नाटककार== |
==संगीत नाटककार== |
०७:१६, १४ मार्च २०१७ ची आवृत्ती
संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत ह्या कलाप्रकाराच्या आणि नाटक ह्या साहित्यप्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे.
आकृतीबंध
- नांदी - संगीत नाटकाची सुरुवात नांदी ह्या गीतप्रकाराने होते. नांदीमध्ये ईशस्तवन आणि/किंवा नटेश्वर अर्थात नाट्यदेवतीची स्तुती केली जाते. उदाहरणार्थ संगीत शाकुंतल ह्या अण्णासाहेब किर्लोस्करलिखित नाटकाची सुरुवात पंचतुंड नररुंडमालधर ह्या नांदीने होते.
- सूचकगीत - नांदीनंतर सूचकगीत प्रस्तुत केले जाते. सूचकगीतामध्ये नाटकाची रूपरेषा सांगितली जाते.
- कथानक - संगीत नाटकातील हा गद्यप्रकार.
- पद - नाटकातील पद्य अगर काव्य प्रकार आणि संगीत नाटकांचे व्यवच्छेदक लक्षण. ह्यातूनच मराठी नाट्यसंगीत ह्या गानप्रकाराचा जन्म झाला. संगीत नाटक लिहिणारे नाटककार काव्य आणि नाट्याखेरीज संगीतकलेत देखील प्रवीण होते. शास्त्रीय संगीताची योग्य बैठक असल्याने कुठले पद कुठल्या छंदात आहे आणि ते कुठल्या रागामध्ये व तालामध्ये गायले जावे, ह्या संबंधीच्या सूचना पदाच्या सुरुवातीला आढळतात. उदाहरणार्थ संगीत भावबंधन ह्या गडकरीलिखित संगीत नाटकातील लतिकेच्या तोंडचे पद पुढीलप्रमाणे लिहिले गेले आहे.
(राग-यमनकल्याण; ताल-दादरा) कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई । स्त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही ॥ध्रु॥
हिंदी अनुवाद
वेदकुमार वेदालंकार यांनी ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या तीन नाटकांच्या संहितांचा अनुवाद आणि त्यातील १८० पद्यांचा पद्यानुवाद केला आहे. त्यांच्या ‘तीन संगीत नाटकं’ या अनुवादित पुस्तकास महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
संगीत नाटककार
- विष्णुदास भावे
- बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
- गोविंद बल्लाळ देवल
- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
- स्वातंत्रवीर सावरकर
- राम गणेश गडकरी
- विद्याधर गोखले
- कुसुमाग्रज
संगीत नाटके
- संगीत शाकुंतल
- संगीत शारदा
- संगीत मृच्छकटिक
- संगीत सौभद्र
- संगीत स्वयंवर
- संगीत मानापमान
- संगीत संशयकल्लोळ
- संगीत विद्याहरण
- ययाति आणि देवयानी
संगीतकार
संगीत नट
- बालगंधर्व
- केशवराव भोसले
- मास्टर दीनानाथ
- गणपतराव बोडस
- वसंतराव देशपांडे
- जयमाला शिलेदार
- कीर्ती शिलेदार
- अजित कडकडे
- फैय्याज