Jump to content

"पंचधारा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक उपनदी आहे. ती [[वर्धा जिल्हा]] या मधून वाहते.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक उपनदी आहे. ती [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्यातील]] [[पुलगाव तालुका|पुलगाव तालुक्यातून]] मधून वाहते. या नदीवरच्या धरणाला पंचधारा धरण किंवा पंचधारा तलाव म्हणतात.







==इतर पंचधारा==
सुरुवातीला पाच धारांनी वाहणार्‍या अनेकदा पंचधारा नाव पडते. अशी पंचधारा नावाच्या नद्या [[पालघर जिल्हा|पालघ जिल्ह्यातल्या]] [[जव्हार तालुका|जव्हार तालुक्यात]] आणि [[जळगाव जिल्हा|जळगाव जिल्ह्यातही]] आहे. [[ताडोबा]]च्या जंगलात पंचधारा नावाचा झरा आहे.
सुरुवातीला पाच धारांनी वाहणार्‍या अनेकदा पंचधारा नाव पडते. अशी पंचधारा नावाच्या नद्या [[पालघर जिल्हा|पालघ जिल्ह्यातल्या]] [[जव्हार तालुका|जव्हार तालुक्यात]] आणि [[जळगाव जिल्हा|जळगाव जिल्ह्यातही]] आहे. [[ताडोबा]]च्या जंगलात पंचधारा नावाचा झरा आहे.

हिमालयातील बद्रीनाथ तीर्थाच्या उत्तरेला दीड किलोमीटरवर पाच झर्‍यांचा उगम होतो. त्यांची नावे इंदिरा धारा, उर्वशी धारा, कूर्म धारा, ध्रुव धारा, प्रल्हाद धारा आणि भृगू धारा. या पाच झर्‍यांच्या समूहाला पंचधारा म्हणतात. ऊर्वशी धारा ऋषिगंगा नदीच्या उजव्या हाताला आहे, भृगू धारा अनेक गुहांमधून वहात वहात येते, कूर्मधारेचे पाणी अतिशय थंड तर प्रल्हाद धारेचे कोमट आहे.

कोयना धरणाच्या परिसरात पंचधारा नावाचा धबधबा आहे.

रायपूर नजीकच्या पंचधारा नदीवरील धबधब्याला उगमापाशीच एक धबधबा आहे, त्याला पंचधारा धबधबा म्हणतात.

मध्य प्रदेशात [[पंचमढी]] या हिल स्टेशनाच्या आसमंतात एक पंचधारा नावाचा धबधबा आहे.

कोयनानगर पासून साधारण तीन किलोमीटरच्या अंतरावर नवजाच्या दिशेला भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक उद्यान बनविण्यात आले आहे. या उद्यानाचे भूमिपूजन स्वत: नेहरूंनी केले होते. या उद्यानात एक घुमट आहे, त्याला पंचधारा घुमट म्हणतात.

[[आंध्र प्रदेश]] मराठी साहित्य परिषदेच्या त्रैमासिक मुखपत्राचे नाव पंचधारा आहे. हे नियतकालिक ६० वर्षे चालू आहे.





१७:३२, ९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती