जव्हार तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?जव्हार तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील जव्हार तालुका
पंचायत समिती जव्हार तालुका
कोड
आरटीओ कोड

• एमएच ४८,०४


जव्हार तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

नद्या[संपादन]

जव्हार तालुक्यातून कोंटबी, दाभोसा, देहरजा (तांबाडी), पंचधारा, पिंजाळ, वाघ आणि सूर्या या सात नद्या उगम पावतात.

पर्यटन[संपादन]

जव्हार हे एक निसर्गरम्य थंड ठिकाण आहे. येथील हनुमान व सनसेट हे पॉइंट्स तसेच भूपतगड आवर्जून पाहाण्याजोगा आहे. काही पर्यटन स्थळे

  • शिरपामाळ
  • काळमांडवी धबधबा
  • दाभोसा धबधबा
  • जय विलास पॅलेस


साचा:दाभोसा धबधबा व काळमांडवी धबधबा

पालघर जिल्ह्यातील तालुके
वसई | वाडा | जव्हार | मोखाडा | पालघर | डहाणू | तलासरी | विक्रमगड