"संकष्ट चतुर्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चैत्र]] ते [[फाल्गुन]]) या हिंदू पंचांगातल्या महिन्यातील [[कृष्ण पक्ष|कृष्ण पक्षात]] येणार्‍या चतुर्थीस '''संकष्ट चतुर्थी''' किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.
हिंदू पंचांगानुसार [[कृष्ण पक्ष|कृष्ण पक्षात]] येणार्‍या चतुर्थीस '''संकष्ट चतुर्थी''' किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि अधिका मास आल्यास १३ संकष्टी चतुर्थ्या येतात.

जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते.
==अंगारकी==
जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.

३ वर्षात ३७ महिने म्हणून ३७ संकष्ट्या; एकूण सात वार, म्हणून तीन वर्षांत अंगारकी येण्याची शक्यता ३७ भागिले ७ = ५. म्हणून साधारणपणे तीन कॅलेंडर वर्षांत पाचदा अंगारकी येते.

३३ महिन्यांत एक अधिक मास येतो, म्हणजे २१ वर्षात साधारणतः सात अधिक मास येतात; अधिक मासात मंगळवारी संकष्टी येण्याची शक्यता सातात एक, म्हणून साधारणपणे २१ वर्षात एकच अंगारकी अधिक मासात येते..

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१६:४८, १ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि अधिका मास आल्यास १३ संकष्टी चतुर्थ्या येतात.

अंगारकी

जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.

३ वर्षात ३७ महिने म्हणून ३७ संकष्ट्या; एकूण सात वार, म्हणून तीन वर्षांत अंगारकी येण्याची शक्यता ३७ भागिले ७ = ५. म्हणून साधारणपणे तीन कॅलेंडर वर्षांत पाचदा अंगारकी येते.

३३ महिन्यांत एक अधिक मास येतो, म्हणजे २१ वर्षात साधारणतः सात अधिक मास येतात; अधिक मासात मंगळवारी संकष्टी येण्याची शक्यता सातात एक, म्हणून साधारणपणे २१ वर्षात एकच अंगारकी अधिक मासात येते..

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे