Jump to content

"व्यक्ती व त्यांच्या उपाध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११७: ओळ ११७:
** श्रीहरी जीवतोडे
** श्रीहरी जीवतोडे
** ज्ञानदेव मोहेकर, आणि इतर अनेक
** ज्ञानदेव मोहेकर, आणि इतर अनेक
* '''शिक्षणसम्राट :''' [[ज्ञानदेव यशवंतराव पाटील|डी.वाय पाटील]]
* '''शिक्षणसम्राट :''' [[ज्ञानदेव यशवंतराव पाटील|डी.वाय पाटील]] आणि इतर अनेक
* संगीत कलानिधी [[मास्टर कृष्णराव]] (फुलंब्रीकर)
* '''संगीतमार्तंड :''' [[पंडित जसराज]]
* '''संगीतमार्तंड :''' [[पंडित जसराज]]
* '''संगीतसूर्य :''' [[केशवराव भोसले]]
* '''संगीतसूर्य :''' [[केशवराव भोसले]]

२१:५३, २ जुलै २०१६ ची आवृत्ती

समाजासाठी चांगले काम करणार्‍या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन बसते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या. भारतातील अशा उपाध्या धारण करणार्‍या व्यक्तींची नावे पुढील लेखात दिली आहेत.

* क्रांतिसूर्य : जोतीबा फुले




(अपूर्ण)

पहा :- आचार्य, गुरुजी आणि शास्त्री