नल
Appearance
महाभारतातील राजा | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| चा आयाम |
| ||||
| येथे उल्लेख आहे | |||||
| पासून वेगळे आहे | |||||
| |||||
राजा नल हा महाभारतातील (वनपर्व, अध्याय ५३ ते ७८) एक राजा होता. हा उत्तम सारथी होता. राजहंस पक्ष्याबरोबर त्याने दमयंतीला निरोप पाठविला होता. या कथेवर आधारलेले ‘नल-दमयंती आख्यान’ प्रसिद्ध आहे. या कथेवर अनेक भारतीय लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी :-
- नल-दमयंती (हिंदी, जयदयाल गोयन्दका, गीता प्रेस)
- नल दमयंती (मराठी, शकुंतला पुंडे)
- नल-दमयंती स्वयंवर (मराठी काव्य, कवी रघुनाथ पंडित)
- Nala and Damayanti (इंग्रजी, किरीट जोशी)
- Nal & Damyanti (इंग्रजी नाटक)
- Nala Damayanti (इंग्रजी, कॉमिक पुस्तक)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |