श्रीपाद अमृत डांगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीपाद अमृत डांगे
Bundesarchiv Bild 183-57000-0274, Berlin, V. SED-Parteitag, 3.Tag.jpg
श्रीपाद अमृत डांगे
टोपणनाव: कॉम्रेड डांगे
जन्म: १० ऑक्टोबर इ.स. १८९९
नाशिक
मृत्यू: २२ मे इ.स. १९९१
संघटना: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
धर्म: हिंदू धर्म
प्रभाव: बाळ गंगाधर टिळक
वडील: श्रीपाद
पत्नी: उषाताई श्रीपाद डांगे
अपत्ये: रोझा देशपांडे


श्रीपाद अमृत डांगे (ऑक्टोबर १०, इ.स. १८९९- मे २२, इ.स. १९९१) ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७ च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.