मोहम्मद रफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक.

मोहम्मद रफ़ी
Mohammed Rafi.jpg
मोहम्मद रफी
आयुष्य
जन्म डिसे. २४, १९२४
जन्म स्थान कोटला सुलतानपुर, पंजाब (ब्रिटिश भारत)
मृत्यू जुलै ३१, १९८०
मृत्यू स्थान मुंबई
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९४४ - १९८०

मोहम्मद रफ़ी (English: Mohammed Rafi, उर्दू: محمد رفیع, डिसेंबर २४, १९२४जुलै ३१, इ.स. १९८०) हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी भाषा चित्रपटांच्या (किंवा बॉलिवुड च्या) गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्याय आणि तलत मेहमूद यांच्या बरोबर ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधल्या प्रमुख पार्श्वगायकांपैकी एक होते.

बालपण[संपादन]

पुस्तके[संपादन]

मोहम्मद रफी यांच्यासंबंधी अनेक पुस्तके आहेत. त्यांतली काही ही :

  • आठवणी मोहम्मद रफींच्या (चौथी आवृत्ती-जुलै २०१३)

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.