आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी
Appearance
(आचार्य, गुरुजी आणि शास्त्री या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतामध्ये आचार्य ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे. आचार्य हे आडनावही आहे, उदा० गुणवंतराव आचार्य,
गुरुजी म्हणजे धार्मिक कार्ये करणारे उपाध्याय किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक. विद्यार्जनाचे किंवा तत्सम समाजोपयोगी काम करणाऱ्यांनाही गुरुजी म्हणतात. उदा० साने गुरुजी
शास्त्री ही मुळात बनारस धर्मपीठाकडून मिळणारी पदवी. पण प्रत्यक्षात आपल्या अफाट बुद्धिमत्तेने तळपणाऱ्या अनेकांना समाजानेच शास्त्री असे संबोधायला सुरुवात केली. उदा० वैद्य गंगाधरशास्त्री गुणे
भारतातल्या अशा प्रसिद्ध आचार्य, गुरुजी, शास्त्री, आणि महामहोपाध्याय आदींची ही (अपूर्ण) यादी ---
- अत्रे
- कृपलानी
- दोंदे
- विनोबा भावे
- गुरुजी
- आठल्ये गुरुजी - वेदमूर्ती घनपाठी विनायक सीताराम आठल्ये
- आपटे गुरुजी - येवला येथे पहिली राष्ट्रीय शाळा काढणारे पां.श्री. आपटे
- गोळवलकर गुरुजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सरसंघचालक
- घैसास गुरुजी
- फाटक गुरुजी - वेंगुर्ला येथील एक विद्वान शिक्षक
- बापट गुरुजी - यज्ञकांडाचा पुरस्कार करणारे एक मराठी लेखक
- साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)
- महामहोपाध्याय
- महामहोपाद्याय वा.वि. मिराशी
- महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर
- महामहोपाध्याय पां.वा. काणे (पांडुरंग वामन काणे)
- महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद देशपांडे
- महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
- महामहोपाध्याय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
- महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार
- महामहोपाध्याय साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास
- यांशिवाय महामहोपाध्याय एन.सी.सत्यनारायण, डॉ.आर.सत्यनारायण, गोपीनाथ कविराज, वागीश शास्त्री, रामेश्वर झा, राम अवतार शर्मा, श्रीगंगेशोपाध्याय, रायबहादूर गौरीशंकर ओझा, वगैरे अनेक.
- वेदमहर्षी
- वेदमहर्षी विनायकभट्ट घैसास
- शास्त्री
- कृष्णशास्त्री चिपळूणकर
- वैद्य गंगाधरशास्त्री गुणे
- महादेवशास्त्री जोशी
- मुद्गलशास्त्री
- रामचंद्रशास्त्री किंजवडेकर
- महामहोपाध्याय लक्ष्मणशास्त्री जोशी
- लालबहादूर शास्त्री
- विष्णूशास्त्री चिपळूणकर
- श्रीपादशास्त्री किंजवडेकर
- उपनिषत्तीर्थ, काव्यतीर्थ, काव्यव्याकरणतीर्थ, तर्कतीर्थ, मीमांसातीर्थ
- उपनिषद्तीर्थ द.वा.जोग ( २३-७-१९०७)
- काव्यतीर्थ केशव रामराव जोशी
- काव्यतीर्थ डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर
- काव्यतीर्थ व पालितीर्थ ना.वि. तुंगार
- काव्यव्याकरणतीर्थ रसिकेंद्रनाथ नंदी
- काव्यतीर्थ लक्ष्मण कृष्ण पित्रे
- काव्यतीर्थ प्राचार्य हरिश्चंद्र रेणापूरकर
- काव्यतीर्थ नी.र. वऱ्हाडपांडे
- काव्यतीर्थ कवि सुधांशु (हणमंत नरहर जोशी)
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
- तर्कतीर्थ श्रीवामचरण भट्टाचार्य
- मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर
- वेदतीर्थ आणि पालितीर्थ डॉ. द.गं. कोपरकर
- कलातीर्थ
- अभय इंगळे (ऑक्टोपॅड वादक)
- अमर ओक (बासरी वादक)
- केदार मोरे (ढोलकी वादक)
- माउली टाकळकर (टाळवादक)
- रमाकांत परांजपे (व्हायोलीन वादक)
- राजा साळुंके (तालवादक)
- राजीव परांजपे (ऑर्गन वादक)
- राजू जावळकर (तबला वादक)
- रितेश ओहोळ (गिटार वादक)
- विवेक परांजपे (सिंथेसायझर वादक)
- सचिन जांभेकर (हार्मोनियम वादक)