"वांगणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''{{PAGENAME}}''' हे [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] गाव आहे. हे गाव [[मुंबई उपनगरी रेल्वे]]चे एक स्थानक आहे. |
'''{{PAGENAME}}''' हे [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] गाव आहे. हे गाव [[मुंबई उपनगरी रेल्वे]]चे एक स्थानक आहे. |
||
हे [[महाराष्ट्र]] राज्यातील एक छोटे शहर आहे.ते ठाणे जिल्ह्यातील [[अंबरनाथ]] तालुक्यात आहे.[[मुंबई]] शहराशी हे [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य|मध्य उपनगरीय रेल्वे सेवेने]] जोडलेले असून, द़क्षिणेस [[शेलू]] तर उत्तरेस [[बदलापूर]] स्थानक आहे. |
हे [[महाराष्ट्र]] राज्यातील एक छोटे शहर आहे.ते ठाणे जिल्ह्यातील [[अंबरनाथ]] तालुक्यात आहे.[[मुंबई]] शहराशी हे [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य|मध्य उपनगरीय रेल्वे सेवेने]] जोडलेले असून, वांगणीच्या द़क्षिणेस [[शेलू]] तर उत्तरेस [[बदलापूर]] स्थानक आहे. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
वांगणी नर्सर्यांसाठी प्रसिद्ध् आहे. |
|||
वांगणी हे नर्सऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. |
|||
वांगणी येथे खगोल-मंडळ असून खगोल दर्शनाचे कार्यक्रम नेहमी आयोजीत केले जातात. |
|||
वांगणी येथून दिसणारे आकाश, गावात प्रकाशाचा झगझाट नसल्याने, सुस्पष्ट दिसते. त्यामुळे येथील खगोल-मंडळातर्फे खगोल दर्शनाचे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात. |
|||
येथे संस्कृत−प्रबोधिनी आहे· |
येथे संस्कृत−प्रबोधिनी आहे· |
२३:४७, २१ जून २०१३ ची आवृत्ती
वांगणी हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.
हे महाराष्ट्र राज्यातील एक छोटे शहर आहे.ते ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात आहे.मुंबई शहराशी हे मध्य उपनगरीय रेल्वे सेवेने जोडलेले असून, वांगणीच्या द़क्षिणेस शेलू तर उत्तरेस बदलापूर स्थानक आहे.
वांगणी उल्हास नदीकिनारी वसले असून, त्याच्या पश्चिमेस सह्याद्रीची पर्वतरांग आहे.
येथे पावसाळ्यात ’भगीरथ’ धबधबा असतो. पावसाळ्यात वांगणीतील वातावरण खूप अप्रतिम असते.
वांगणी हे नर्सऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
वांगणी येथून दिसणारे आकाश, गावात प्रकाशाचा झगझाट नसल्याने, सुस्पष्ट दिसते. त्यामुळे येथील खगोल-मंडळातर्फे खगोल दर्शनाचे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात.
येथे संस्कृत−प्रबोधिनी आहे·
वांगणी | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: बदलापूर |
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: शेलू | |
स्थानक क्रमांक: ३१ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी. |
हा भारतीय रेल्वे लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |