आयर्लंडचे राजतंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंडचे राजतंत्र
Rioghacht Éireann
Banner of the Lordship of Ireland.svg 
Blank.png
इ.स. १५४२इ.स. १६५१
इ.स. १६५९ – इ.स. १८००
Flag of the United Kingdom (3-5).svg
Coat of arms of Ireland.svgचिन्ह
Ireland (island) in Europe.png
राजधानी डब्लिन
राष्ट्रप्रमुख आठवा हेन्री (पहिला)
तिसरा जॉर्ज (अंतिम)
इतर भाषा आयरिश, इंग्लिश, स्कॉट्स

आयर्लंड देश इ.स. १५४२ ते इ.स. १८०० सालांदरम्यान आयर्लंडचे राजतंत्र (आयरिश: Rioghacht Éireann) ह्या नावाने ओळखला जात असे. आठवा हेन्री हा आयर्लंडच्या राजतंत्राचा पहिला मान्यताप्राप्त राजा होता. इ.स. १८०१ साली आयर्लंडने ग्रेट ब्रिटनमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला व त्यामधून ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नवीन राज्य स्थापन करण्यात आले.