धाकटा पिट
Appearance
(विल्यम पिट यंगर या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्यम पिट(धाकटा) | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १० मे १८०४ – २३ जानेवारी १८०६ | |
राजा | तिसरा जॉर्ज |
---|---|
मागील | हेन्री अॅडिंग्टन |
पुढील | विल्यम ग्रेनव्हिल |
कार्यकाळ १९ डिसेंबर १७८३ – १४ मार्च १८०१ | |
राजा | तिसरा जोर्ज |
मागील | विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक |
पुढील | हेन्री अॅडिंग्टन |
जन्म | २८ मे, १७५९ केन्ट, इंग्लंड |
मृत्यू | २३ जानेवारी, १८०६ (वय ४६) लंडन |
राजकीय पक्ष | हुजूर पक्ष |
सही |
विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला धाकटा विल्यम पिट असे म्हणत, कारण थोरला पिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.
छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१ व इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |