विल्यम कॅव्हेन्डिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्यूक
Appearance
(विल्यम कॅव्हेन्डिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्युक या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक याच्याशी गल्लत करू नका.
विल्यम कॅव्हेंडिश | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १६ नोव्हेंबर १७५६ – २५ जून १७५७ | |
राजा | जॉर्ज दुसरा |
---|---|
मागील | थॉमस पेल्हाम-होल्स |
पुढील | थॉमस पेल्हाम-होल्स |
जन्म | ८ मे १७२० |
मृत्यू | २ ऑक्टोबर, १७६४ (वय ४४) स्पा, बेल्जियम |
सही |
विल्यम कॅव्हेंडिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्यूक (इंग्लिश: William Cavendish, 4th Duke of Devonshire; ८ मे १७२० - २ ऑक्टोबर १७६४) हा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत