वडोदरा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वडोदरा जिल्हा
વડોદરા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
वडोदरा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय वडोदरा
क्षेत्रफळ
 - एकूण ७,५५५ चौरस किमी (२,९१७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३६,४१,८०२ (२००१)
-लोकसंख्या घनता ४८२ प्रति चौरस किमी (१,२५० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १६,४६,२२२
-साक्षरता दर ७०.७६%
-लिंग गुणोत्तर १.०८ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी विनोद राय
-लोकसभा मतदारसंघ वडोदरा (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार बालकृष्ण शुक्ला
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,७३२ मिलीमीटर (६८.२ इंच)
संकेतस्थळ


वडोदरा(बडोदा) जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. वडोदरा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

वडोदरा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे.