नवसारी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नवसारी जिल्हा
નવસારી જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा

२०° ५७′ ००″ N, ७२° ५५′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय नवसारी
क्षेत्रफळ २,१९६ चौरस किमी (८४८ चौ. मैल)
लोकसंख्या १२,२९,२५० (२००१)
लोकसंख्या घनता ५५६ प्रति चौरस किमी (१,४४० /चौ. मैल)
साक्षरता दर ६०.९२%
लिंग गुणोत्तर १.०६ /
जिल्हाधिकारी डी.पी.जोशी
लोकसभा मतदारसंघ नवसारी लोकसभा मतदारसंघ
खासदार सी.आर.पाटील
संकेतस्थळ


नवसारी जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. नवसारी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

नवसारी जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे.