जुनागढ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जुनागढ जिल्हा
જુનાગઢ જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat Junagadh district.png
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय जुनागढ
क्षेत्रफळ ८,८४६ चौरस किमी (३,४१५ चौ. मैल)
लोकसंख्या २४,४८,१७३ (२००१)
लोकसंख्या घनता २७७ प्रति चौरस किमी (७२० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या २९.०६%
साक्षरता दर ६८.३५%
जिल्हाधिकारी ए.एम्.परमार
लोकसभा मतदारसंघ जुनागढ (लोकसभा मतदारसंघ)
खासदार दिनुभाई सोलंकी
संकेतस्थळ


जुनागढ जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. जुनागढ शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

जुनागढ जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील दक्षिणेस असलेला एक जिल्हा आहे.