महीसागर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महीसागर जिल्हा
મહીસાગર જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat Mahisagar district locator map.png
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय लुनावडा
तालुके
क्षेत्रफळ २,२६०.६ चौरस किमी (८७२.८ चौ. मैल)
लोकसंख्या ९,९४,६२४
लोकसंख्या घनता ४४० प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
साक्षरता दर ६१.३३%
लिंग गुणोत्तर ९४६ /
संकेतस्थळ

महीसागर जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी पंचमहालखेडा ह्या जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]