देवभूमी द्वारका जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
देवभूमी द्वारका जिल्हा
દેવભૂમિ દ્વારકા જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat Devbhumi Dwarka district locator map.png
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय जामखंभाळिया
तालुके
क्षेत्रफळ ४,०५१ चौरस किमी (१,५६४ चौ. मैल)
लोकसंख्या ७,५१,०००
साक्षरता दर ६९%
लिंग गुणोत्तर ९३८ /
संकेतस्थळ
ओखा बंदर

देवभूमी द्वारका जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी जामनगर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]