भावनगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भावनगर जिल्हा
ભાવનગર જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
भावनगर जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय भावनगर
क्षेत्रफळ
 - एकूण ९,९४० चौरस किमी (३,८४० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २४,६९,६३० (२००१)
-लोकसंख्या घनता २४८ प्रति चौरस किमी (६४० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३७.८६%
-साक्षरता दर ६६.२%
-लिंग गुणोत्तर १.०६ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी डी.जी.झालावाडिया
-लोकसभा मतदारसंघ भावनगर (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार राजेंद्रसिंग राणा
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६०५ मिलीमीटर (२३.८ इंच)
संकेतस्थळ


भावनगर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. भावनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

भावनगर जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील पूर्वेस असलेला एक जिल्हा आहे.