गीर सोमनाथ जिल्हा
Jump to navigation
Jump to search
गीर सोमनाथ जिल्हा ગીર સોમનાથ જિલ્લો | |
---|---|
गुजरात राज्याचा जिल्हा | |
देश |
![]() |
राज्य | गुजरात |
मुख्यालय | वेरावळ |
गीर सोमनाथ जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी जुनागढ जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.