पंचमहाल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पंचमहाल जिल्हा
પંચમહાલ જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा

२२° ४५′ ००″ N, ७३° ३६′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय गोधरा
क्षेत्रफळ ५,०८३ चौरस किमी (१,९६३ चौ. मैल)
लोकसंख्या २०,२५,२७७ (२००१)
लोकसंख्या घनता ३८८ प्रति चौरस किमी (१,००० /चौ. मैल)
साक्षरता दर ६०.९२%
जिल्हाधिकारी मिलिंद तोरावणे
लोकसभा मतदारसंघ पंचमहाल (लोकसभा मतदारसंघ)
खासदार प्रभातसिंह चौहान
संकेतस्थळ


पंचमहाल जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण गोधरा येथे आहे.