साबरकांठा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साबरकांठा जिल्हा
સાબરકાંઠા જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat Sabarkantha district.png
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय हिम्मतनगर
जिल्हाधिकारी जय प्रकाश शिवहरे
संकेतस्थळ

साबरकांठा जिल्हा उत्तर गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण हिम्मतनगर येथे आहे. याच्या उत्तर व पूर्वेस राजस्थान, पश्चिमेस बनासकांठा आणि महेसाणा जिल्हा तर दक्षिणेस खेडा जिल्हा आहे.