जामनगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जामनगर जिल्हा
જામનગર જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा

२२° १३′ १२″ N, ६९° ४२′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय जामनगर
क्षेत्रफळ १४,१२५ चौरस किमी (५,४५४ चौ. मैल)
लोकसंख्या १९,०४,२७८ (२००१)
लोकसंख्या घनता १११ प्रति चौरस किमी (२९० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ४३.९१%
साक्षरता दर ४९.७०%
लिंग गुणोत्तर १.०५ /
जिल्हाधिकारी संदीप कुमार
लोकसभा मतदारसंघ जामनगर (लोकसभा मतदारसंघ)
खासदार विक्रम मादाम
संकेतस्थळ


जामनगर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. जामनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

जामनगर जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील पश्चिमेस असलेला एक जिल्हा आहे. जामनगर जिल्ह्याला नवानगर म्हणत. त्याचे आधीचे नाव हालार जिल्हा असे होते.