अरवली जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरवली जिल्हा
અરવલ્લી જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat Aravalli district locator map.png
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय मोडासा
तालुके
क्षेत्रफळ ३,३०८ चौरस किमी (१,२७७ चौ. मैल)
लोकसंख्या ९,०८,७९७
साक्षरता दर ७४%
लिंग गुणोत्तर ९४६ /
संकेतस्थळ

अरवली जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी साबरकांठा जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]