वलसाड जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वलसाड जिल्हा
વલસાડ જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
वलसाड जिल्हा चे स्थान
वलसाड जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय वलसाड
क्षेत्रफळ
 - एकूण २,९३९ चौरस किमी (१,१३५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १४,१०,५५३ (२००१)
-लोकसंख्या घनता ४२३ प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६९.४१%
प्रशासन
-जिल्हाधिकारी एल्.सी.पटेल
-लोकसभा मतदारसंघ वलसाड (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार किशनभाई पटेल
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान २,००० मिलीमीटर (७९ इंच)
संकेतस्थळ


वलसाड हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. वलसाड जिल्ह्याच्या दक्षिणेस महाराष्ट्राचा पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर दिशांना गुजरातचे जिल्हे आहेत. दमण आणि दीवदादरा आणि नगर-हवेली ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांना वलसाड जिल्ह्याने घेरले आहे. वलसाड हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय तर वापी हे येथील सर्वात मोठे शहर आहे.