नर्मदा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नर्मदा जिल्हा
નર્મદા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
नर्मदा जिल्हा चे स्थान
नर्मदा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय राजपीपळा
क्षेत्रफळ
 - एकूण २,७४९ चौरस किमी (१,०६१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,१४,४०४ (२००१)
-लोकसंख्या घनता १८७ प्रति चौरस किमी (४८० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १०.१३%
-साक्षरता दर ५९.८६%
-लिंग गुणोत्तर १.०५ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी पी.आर.सोमपुरा
-लोकसभा मतदारसंघ छोटाउदेपूर (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार रामसिंग राठवा
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,१०० मिलीमीटर (४३ इंच)
संकेतस्थळ


नर्मदा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. नर्मदा नदीच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

नर्मदा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे. जिल्ह्यात नांदोड, सागबारा, डेडीयापाडा आणि तिलकवाडा असे चार तालुके आहेत.