छोटा उदेपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छोटाउदेपूर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
छोटा उदेपूर जिल्हा
છોટા ઉદેપુર જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
छोटा उदेपूर जिल्हा चे स्थान
छोटा उदेपूर जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय छोटाउदेपूर
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०८७ चौरस किमी (१,१९२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,६१,१९०
-लोकसंख्या घनता ३११ प्रति चौरस किमी (८१० /चौ. मैल)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ छोटा उदेपूर


छोटा उदेपूर जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी वडोदरा जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.