Jump to content

खेडा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खेडा जिल्हा
ખેડા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
खेडा जिल्हा चे स्थान
खेडा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय खेडा
क्षेत्रफळ
 - एकूण ३,९४३ चौरस किमी (१,५२२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २०,२४,२१६ (२००१)
-लोकसंख्या घनता ४८० प्रति चौरस किमी (१,२०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७२.७१%
प्रशासन
-जिल्हाधिकारी एम.व्ही.पारगी
-लोकसभा मतदारसंघ खेडा (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार दिनशा पटेल
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ७२३ मिलीमीटर (२८.५ इंच)
संकेतस्थळ


खेडा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. खेडा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

खेडा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]