राष्ट्रीय महामार्ग ५ अ (जुने क्रमांकन)
Appearance
राष्ट्रीय महामार्ग ५-ए | |
---|---|
लांबी | ७७ किमी |
सुरुवात | हरिदासपूर, ओडिशा |
मुख्य शहरे | हरिदासपूर - पारादीप बंदर |
शेवट | पारादीप बंदर, ओडिशा |
राज्ये | ओडिशा(७७) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ५-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ७७ किमी धावणारा हा महामार्ग ओडिशा राज्यातील हरिदासपूर ह्या गावाला, त्याच राज्यातील पारादीप ह्या बंदर असलेल्या गावाशी जोडतो[१].
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
[संपादन]- ह्या महामार्गाचा संपूर्ण ७७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ
[संपादन]- ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ५-एचे बंदर जोड प्रकल्पामध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.