पेराम्बलुर
Appearance
(पेरांबलुर या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीपेरुम्बुदुर याच्याशी गल्लत करू नका.
पेराम्बलुर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पेराम्बलुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,६४० होती.