येलवंती नदी
Appearance
येलवंती नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | पुणे जिल्हा, महाराष्ट्र |
धरणे | वळवण, भाटघर |
येलवंती नदी (वेळवंडी, येळवंती (Yelwanti), किंवा येळवंडी) ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिच्यावर पुणे जिल्ह्यात भोरजवळ भाटघर धरण आहे. याच नदीला मावळात वेळवंडी नदी म्हणतात. वेळवंडी नदीचे खोरे हे बारा मावळांपैकी एक आहे. मावळ तालुक्यातला वळवण बंधारा याच नदीवर आहे.