Jump to content

मुखपृष्ठ/धूळपाटी1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुस्वागतम्

मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून ह्या ज्ञानकोशात आपण स्वतः लिहू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या १,०१,५४३ आहे. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी मदतीचा लेख पाहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

मासिक सदर

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. १८१७-१८मध्ये मराठेइंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.

या आधी झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवर गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्सची नियुक्ती झाली.. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला. नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतर पेंढारी लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले. या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि मल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धात पेशवा,भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा, महिदपुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी, कोरेगावआष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले, पेशवा बाजीराव दुसरा आणि शिंदे यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचे सातारा राज्य व इतर मराठा सरदारांच्या प्रदेशावर ब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने मराठा सत्तेची समाप्ती झाली.

नागपूरच्या मुधोजी भोसले दुसरे आणि इंदूरचे मल्हारराव होळकर तिसरे यांच्या पाठिंब्याने पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या सैन्याने ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध जोरदार हल्ला केला. ग्वाल्हेरचे चौथे मोठे मराठा नेते दौलतराव शिंदे यांनी राजस्थानवरील नियंत्रण गमावले असले तरीही त्यांनी राजस्थानला दबाव आणि मुत्सद्देगिरीने तटस्थ राहण्याचे पटवून दिले. ब्रिटिशांच्या निर्णायक विजयाने मराठा साम्राज्य फुटले आणि स्वराज्याचा अंत झाला. पेशवेच्या सैन्याने शक्य तितका प्रतिकार करीत इंग्रजांना रोखण्यासाठी अनेक लहान लढाया लढल्या. शेवटी इंग्रजांनी पेशवाई ताब्यात घेतली आणि दुसऱ्या बाजीरावाला कानपूरजवळील बिठूर येथे एका लहान जहागिरीला तडीपार करण्यात आले आले. पेशवाईचा बहुतांश प्रदेश मुंबई प्रेसिडेंसीमध्ये विलीन केला गेला. साताराच्या महाराजांना त्यांच्या संस्थानावर कायम ठेवले गेले. १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसीच्या डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सच्या बनावाखाली बॉम्बे प्रेसिडेन्सीने सातारा संस्थानसुद्धा खालसा केले. नागपूर व भोवतालच्या राजवटीचा उरलेला भाग, तसेच बुंदेलखंडमधील पेशव्याचे प्रदेश ब्रिटिश भारताचे सौगोर आणि नेरबुद्दा प्रांत म्हणून जोडले गेले. ब्रिटिशांनी होळकरांचे इंदूर शिंद्यांचे ग्वाल्हेर व पेशव्यांच्या हुकुमतीतील झांसी ही संस्थाने आपल्या अंमलात आणली.

पुढे वाचा... लॉरेंझो दे मेदिची

मागील अंक: जानेवारी २०२५ - नोव्हेंबर २०२४ - नोव्हेंबर २०२३ - एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक

मोबाईल ?

दिनविशेष

मार्च १५: हंगेरीचा राष्ट्रीय दिन

जन्म:

मृत्यू:


मार्च १४ - मार्च १३ - मार्च १२

आणि हे आपणास माहित आहे का?

सबॉबा
सबॉबा
सबॉबा
सबॉबा


वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.

संक्षिप्त सूची

समाजशास्त्र

पुरातत्त्वशास्त्रमानवशास्त्रअर्थशास्त्रशिक्षणकायदासमाजशास्त्रराजकारणराजनीती विज्ञान

  भूगोल

भूगोलखंडदेशशहरेपर्वतसमुद्रपृथ्वीखगोलशास्त्रसूर्यमाला

कला आणि संस्कृती

नृत्यसंगीतव्यंगचित्रकाव्यशिल्पकलानाटक

विश्वास

श्रद्धाधर्महिंदू धर्मइस्लाम धर्मख्रिश्चन धर्मरोमन धर्मबौद्ध धर्मजैन धर्मज्यू धर्मसंस्कृतीनुसार दैवते

पराश्रद्धाफलज्योतिष

अश्रद्धानास्तिकता

अभियांत्रिकी

तंत्रज्ञानजैवतंत्रज्ञानअतिसूक्ष्मतंत्रज्ञानअभियांत्रिकीरासायनिक अभियांत्रिकीविमान अभियांत्रिकीअंतरीक्ष अभियांत्रिकीसंगणकसंगणक अभियांत्रिकीस्थापत्य अभियांत्रिकीविद्युत अभियांत्रिकीविजाणूशास्त्रयांत्रिकी

विज्ञान आणि आरोग्य

विज्ञानजीवशास्त्रवनस्पतीशास्त्रपशु विज्ञानआयुर्विज्ञानभौतिकशास्त्ररसायनशास्त्रजैवरसायनिकीगणितअंकगणितबीजगणितभूमितीकलनस्वास्थ्यविज्ञानरोगचिकित्साशास्त्रचिकित्सा पद्धती

भाषा आणि साहित्य

भाषाभाषा-परिवारभाषाविज्ञानमराठी भाषासाहित्यकाव्यकथा

मनोरंजन आणि क्रीडा

क्रीडाक्रिकेटफुटबॉलचित्रकथादूरचित्रवाहिनीपर्यटनपाककलाइंटरनेटरेडियोचित्रपटबॉलीवूड

व्यक्ती आणि वल्ली
व्यक्तीअभिनेतेअभिनेत्रीखेळाडूलेखकशास्त्रज्ञसंगीतकारसंशोधकगायक

इतिहास

इतिहासकालमापनसंस्कृतीदेशानुसार इतिहासयुद्धमहायुद्धेसाम्राज्ये

पर्यावरण
पर्यावरणपर्यावरणशास्त्रहवामानपश्चिम घाट

निवेदन

मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:

  • "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
  • येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
  • विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.


विकिपीडियाचे सहप्रकल्प

विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: