विकिपीडिया:नवीन माहिती/जुनी माहिती (विदागार/अर्काईव्ह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

उंट
उंट
 • ...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला, तर तो त्याच्यावर थुंकतो ?
ताजमहाल
ताजमहाल
कोल्हा
कोल्हा
डास
डास
ग्रहण
ग्रहण
हत्ती
हत्ती
 • ...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात ?
शार्क
शार्क
 • ...की शार्क माशांना माणसाला माहीत असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही ?
सूर्य
सूर्य
पत्ते
पत्ते
 • ...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत ?
जिराफ
जिराफ
 • ...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात ?
जग
जग
 • ...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात ?
दिवा
दिवा
शिंक
शिंक
 • ...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही ?
गणित
गणित
 • ...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ?
झुरळ
झुरळ
 • ...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात ?
फुलपाखरु
फुलपाखरु
ध्रुवीय अस्वल
ध्रुवीय अस्वल
मगर
मगर
 • ...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही ?
कोळी
कोळी
 • ...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही ?
जीभ
जीभ
हत्ती
हत्ती
हृदय
हृदय
सूर्यावरचे डाग
सूर्यावरचे डाग
 • ...की इ.स.१६११ रोजी इटलीचा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलियो याने सूर्यावरच्या काळ्या डागांचा शोध लावला...?
 • ...की आज फक्त चीन, व्हियेतनाम, क्युबाउत्तर कोरिया या चार देशातच साम्यवादी (चिह्न चित्रित) व्यवस्था आहे...?
 • ...की महान शास्त्रज्ञ आइनस्टाईन याना आपल्या बुटाची लेस बांधता येत नव्हती?
 • ...की आपल्या शरिरातले सर्वात मोठे हाड आपल्या मांडीत असून सर्वात लहान हाड आपल्या कान कानात असते.
 • ...की, सिंहाची डरकाळी आठ ते दहा मैलां पर्यंत ऐकू येते?
  सिंह
  सिंह
 • ...की, फ्रांस या देशात एकही डास नाही?
 • ...की, तुर्कीमधील इस्तंबूल जगातील एकमेव असे शहर आहे जे आशियायुरोप या दोन खंडांत विसावले आहे?
 • ...की, जिराफाच्या पाठीत जेवढे मणके असतात (सहा) तेवढेच मणके उंदराच्या पाठीत असतात?
 • ...की, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी ज्वालामुखी मंगळावर आहे. या ज्वालामुखीची उंची २६.४ कि.मी. आहे?
 • ...की, जगातील सर्वात खोल जागा प्रशांत महासागरातील मरियाना ही आहे. हिची खोली ११ कि.मी. एवढी आहे?
 • ...की, आपल्या चाव्यांनी माणसाला हैराण करणाऱ्या डासांना दात नसतात?
 • ...की, ताजमहालाचा रंग सकाळी गुलाबी, दुपारी पांढरा तर रात्री सोनेरी दिसतो?
 • ...की, सहारा वाळवंटातील तापमान सकाळी ४५ अंश सेल्सियस असते तर रात्री ते ५ अंश सेल्सियस पर्यंत उतरते?
 • ...की, शुक्र हा ग्रह हा पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे तेथे सूर्य हा पश्चिमेकडे उगवतो व पूर्वेकडे मावळतो?
 • ...की, पी.टी. उषा हीचे पूर्ण नाव पीलुवालकंडी टेकापरवील उषा असे आहे?
 • ...की, बिल गेट्स प्रत्यक सेकंदाला १२००० रूपये व एका दिवसात १०३ कोटी रूपये कमावितो?
 • ...की, ज्या हाताने तुम्ही लिहीता त्या हाताच्या बोटाची नखे सगळ्यात जास्त वेगाने वाढतात?
 • ...की, फक्त मनुष्य हा प्राणीच पाठीवर झोपू शकतो?

हे सुद्धा पहा