वर्ग:कथा
Jump to navigation
Jump to search
प्रेम कथा
प्रेम म्हटल्यावर अंगावर रोमांच फुलतं, कोणाच्या तरी आठवणीत मन रमुन जातं, हे प्रेम कधी डोळ्यातून पाणी आणतं तर कधी ओठांवर हसू आणत. प्रेम हे कधी, कुठे आणि कोणावर होईल, नाही सांगता येत.
किती उदाहरणे आहेत आणि त्यावर चित्रपट सुद्धा बनलेले आहेत :-जुलियेट, १९५६ साल चा शिरीन फरहाद, सलीम-अनारकली, हिर-रांझा आणि नुकताच आपला मराठी गाजलेला चित्रपट सैराट. प्रेमात एक वेगळीच ताकद असते. तर मग प्रेम नक्की काय आहे ?
कवी मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितेत सुंदर रितीने सांगितले आहे.
"प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं"
दुसरे एक सुंदर गाणं आहे :-
मी कशी ओळखु प्रीती, हे हृदय म्हणु कि लेणे.
प्रेमाला उपमा नाही, हे देवा घरचे देणे...
अशा सुंदर प्रेम कथा आपल्याला वाचताना कधी कधी आपल्याच वाटतात.