लोहा, महाराष्ट्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लोहा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  ?लोहा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
विभाग मराठवाडा
जिल्हा नांदेड
भाषा मराठी
तहसील लोहा, महाराष्ट्र
पंचायत समिती लोहा, महाराष्ट्र
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१७०८
• ++०२४६२
• MH26

लोहा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. महाराष्ट्र राज्य महामार्गावरील हे एक तालुक्याचे ठिकाण असून, आठवडी बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारताच्या प्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणारा माळेगाव याच तालुक्यात येते. देशभर मंदिर शिल्पकारांसाठी प्रसिद्ध असलेले माळाकोळी हे ठिकाण या तालुक्यात आहे.

जुना लोहा हा आपली ऐतिहासिक बांधीलकी सांभाळून आहे. येथली जुन्या काळातील गढी त्याची साक्ष देते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर | भोकर | बिलोली | देगलूर | धर्माबाद | हदगाव | हिमायतनगर | कंधार | किनवट | लोहा | माहूर | मुदखेड | मुखेड | नांदेड तालुका | नायगाव | उमरी