Jump to content

मिड-डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिड-डे
दैनिक वर्तमानपत्र
स्थापना1979 संपादन
शीर्षकMid Day संपादन
देशभारत संपादन
मालक संस्थाJagran Prakashan Limited संपादन
मुख्यालयाचे स्थानमुंबई संपादन
Newspaper formatcompact संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.mid-day.com संपादन

मिड-डे हे भारताच्या मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि पुणे शहरांतून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. १८ ऑगस्ट २००८ रोजी या वृत्तपत्राची पहिली आवृत्ती छापण्यात आली.[ संदर्भ हवा ] २०१४ च्या सुमारास फक्त मुंबई आवृत्ती प्रकाशनात होती.