Jump to content

बॉम्बे टाइम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॉम्बे टाइम्स हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे पुरवणीवजा वृत्तपत्र आहे. द टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीबरोबर हे वृत्तपत्र वितरीत केले जाते. यात बव्हंशी मनोरंजन, संगीत व इतर कलांबद्दलच्या बातम्या आणि माहिती असते.