नवभारत टाइम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवभारत टाइम्स हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे हिंदी वृत्तपत्र आहे.

बेनेट कोलमन कंपनीने प्रकाशित केलेल्या या वृत्तपत्राचा रोज ४.२३ लाख प्रतींचा खप आहे.