द इकॉनॉमिक टाइम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
द इकॉनॉमिक टाइम्स
प्रकारदैनंदिन वार्तापत्र

मालकटाइम्स वृत्तसमूह
स्थापनाइ.स. १९६१
मुख्यालयमुंबई
खप६.३ लाख
भगिनी वृत्तपत्रेद टाइम्स ऑफ इंडिया
ओसीएलसी61311680

संकेतस्थळ: economictimes.indiatimes.com/


द इकॉनॉमिक टाइम्स (इंग्लिश: The Economic Times) हे भारतामधील एक इंग्रजी वृत्तपत्र आहे. ह्या वृत्तपत्राचा भर आर्थिक, वाणिज्यव्यापार क्षेत्रांवर असून भारताची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय अर्थकारण, शेअर बाजार इत्यादी विषयांवर ह्या वृत्तपत्रात विस्तृत बातम्या व मते असतात.

बाह्य दुवे[संपादन]