मावळ तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मावळ तालुका
मावळ तालुका पुणे.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील मावळ तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग मावळ
मुख्यालय मावळ


प्रमुख शहरे/खेडी लोणावळा, तळेगाव दाभाडे


मावळ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

मावळ तालुक्यात खूप पाऊस पडतो, त्यामुळे लहानमोठ्या अश्या अनेक नद्या व आढले, उकसानू, कासारसाई, जाधववाडी, तुंगार्ली, पवना, भुशी, मळवडीवुले, वडिवळे, वळवण, शिरोळा इत्यादी सुमारे १३ धरणे आहेत.
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]