Jump to content

अजिंठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजिंठा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील एक गाव आहे. ही लेणी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेली लेणी जगप्रसिद्ध आहेत. ही लेणी {जळगाव} तालुक्यापासुन ५५ किमी अंतरावर आहे. लेणी अजिंठा (लेणी) म्हणून ओळखली जातात. हे स्थान प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध चिनी प्रवासी युआन श्वांग याने आपल्या प्रवासवर्णनात या लेण्यांचा उल्लेख केलेला आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]