मन्याड नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मन्याड नदी
उगम अहमदपूर तालुका
पाणलोट क्षेत्रामधील देश लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते मांजरा नदी

मन्याड नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मांजरा नदीची उपनदी आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात उगम पावून नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात ती मांजरा नदीला येऊन मिळते. [१]