मध्य आफ्रिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मध्य आफ्रिका प्रदेश

मध्य आफ्रिका हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. मध्य आफ्रिकेत खालील देशांचा समावेश होतो.

देश क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या
(१ जुलै २००२ रोजी)
लोकसंख्या घनता
(प्रति वर्ग किमी)
राजधानी
साचा:देश माहिती ॲंगोला 1,246,700 10,593,171 8.5 लुआंडा
कामेरून ध्वज कामेरून 475,440 16,184,748 34.0 याउंदे
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक 622,984 3,642,739 5.8 बांगुई
चाड ध्वज चाड 1,284,000 8,997,237 7.0 न्द्जामेना
साचा:देश माहिती कॉंगो 342,000 2,958,448 8.7 ब्राझाव्हिल
साचा:देश माहिती कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक 2,345,410 55,225,478 23.5 किंशासा
इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी 28,051 498,144 17.8 मलाबो
गॅबन ध्वज गॅबन 267,667 1,233,353 4.6 लिब्रेव्हिल
साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप 1,001 170,372 170.2 साओ टोमे