दक्षिणी महासागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Southern Ocean.png

दक्षिणी महासागर किंवा दक्षिण ध्रुवीय महासागर किंवा अँटार्क्टिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वांत दक्षिणेकडील महासागर आहे. दक्षिणी महासागराने अंटार्क्टिका खंडाला चारही बाजूंनी पुर्णपणे वेढले आहे. दक्षिणी महासागर अंटार्क्टिक ह्या भौगोलिक प्रदेशात गणला जातो.