आर्क्टिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आर्क्टिक प्रदेश

आर्क्टिक हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाभोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. आर्क्टिक प्रदेशात आर्क्टिक महासागर तसेच कॅनडा, ग्रीनलॅंड, रशिया, आइसलॅंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अलास्का), नॉर्वे, स्वीडनफिनलंड ह्या देशांतील काही भागांचा समावेश होतो.