Jump to content

सेउता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेउताचे स्वायत्त शहर
Ciudad Autónoma de Ceuta
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
सेउताचे स्वायत्त शहरचे स्पेनमधील स्थान

गुणक: 35°53′N 5°19′W / 35.883°N 5.317°W / 35.883; -5.317

देश स्पेन ध्वज स्पेन
क्षेत्रफळ १९.८ चौ. किमी (७.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७८,३२०
  - घनता ४,०१६.४ /चौ. किमी (१०,४०२ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.ceuta.es

सेउता हे भूमध्य समुद्राकाठी वसलेले उत्तर आफ्रिकेतील स्पेनचे स्वायत्त शहर आहे. सेउताचे एकूण क्षेत्रफळ २८ वर्ग किमी असून तेथील लोकसंख्या ७८,३२० इतकी आहे.

सेउता, मेलिया व मोरोक्कोच्या सीमेजवळील अनेक इतर छोटे स्पेनचे भूभाग आपल्या मालकीचे आहेत अशी मोरोक्कोची भूमिका आहे.