नरेंद्र मोदीचे ग्रंथसंग्रह
Appearance
(नरेंद्र मोदी यांचे ग्रंथसंग्रह या पानावरून पुनर्निर्देशित)
नरेंद्र मोदी हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
हा लेख नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या यादीतील आहे. त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांची यादीही आहे.
पुस्तके
[संपादन]नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर व राजकीय कारकिर्दीवर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, ती अशी :-
- अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी (भाऊ तोरसेकर)
- In Era of Modi (English, आर.के. सिन्हा)
- कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद)
- कुशल सारथी नरेंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर)
- दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)
- द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाईफ
- नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके)
- Narendra Modi A Biography (English, कौशल गोयल)
- Narendra Modi : A political Biography (इंगर्जी, अँडी मारिनो)
- Narendra Modi : Creative Disruptor (English, आर. बालाशंकर)
- नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये)
- नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर)
- नरेंद्र मोदी : एका कर्मयोग्याची संघर्षगाथा (लेखक - विनायक आंबेकर)
- नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)
- Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय)
- दी पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया (इंग्रजी, शशी थरूर)
- The Modi Effect : Inside Narendra Modi's Campaign to Trasform India (English, Paperback, लेखक - लान्स प्राईस)
- पुन्हा मोदीच का? (भाऊ तोरसेकर)
- The Man of the Moment - Narendra Modi (English, एम.व्ही. कामत)
- मोदिनाॅमिक्स (इंग्रजीत आणि मराठीतही, डॉ. विनायक गोविलकर)
- मोदी - अर्थकारण नीती आणि रणनीती (चंद्रशेखर टिळक)
- मोदीच का? (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन
- Modi's World : Expanding Sphere of Influence (इंग्रजी, लेखक : सी. राजा मोहन)
- स्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर)
- स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)
नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके
[संपादन]- आंख आ धन्य छे (कवितासंग्रह)
- आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
- Education is Empowerment: A Book of Quotations on Education (इंग्रजी)
- India's Singapore Story: Singapore Lecture, 23 November 2015 (इंग्रजी)
- एक्झॅम वॉरियर्स
- एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
- Convenient Action: Continuity for Change (इंग्रजी)
- Convenient Action : Gujarat's Response to Challenges of Climate Change (इंग्रजी)
- A Journey : Poems
- ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी)
- प्रेमतीर्थ : प्रेमाने साकार थवानुं मन थयुं ने मानूं सर्जन थयुं (गुजराती)
- President Pranab Mukherjee - A statesman (इंग्रजी)
- सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)
- साक्षीभाव (हिंदी)
- सेतुबंध
- सोशल हार्मनी (इंग्रजी)