Jump to content

नरेंद्र मोदीचे ग्रंथसंग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या यादीतील आहे. त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांची यादीही आहे.

पुस्तके

[संपादन]

नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर व राजकीय कारकिर्दीवर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, ती अशी :-

  • अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी (भाऊ तोरसेकर)
  • In Era of Modi (English, आर.के. सिन्हा)
  • कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद)
  • कुशल सारथी नरेंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर)
  • दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)
  • द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाईफ
  • नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके)
  • Narendra Modi A Biography (English, कौशल गोयल)
  • Narendra Modi : A political Biography (इंगर्जी, अँडी मारिनो)
  • Narendra Modi : Creative Disruptor (English, आर. बालाशंकर)
  • नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये)
  • नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर)
  • नरेंद्र मोदी : एका कर्मयोग्याची संघर्षगाथा (लेखक - विनायक आंबेकर)
  • नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)
  • Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय)
  • दी पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया (इंग्रजी, शशी थरूर)
  • The Modi Effect : Inside Narendra Modi's Campaign to Trasform India (English, Paperback, लेखक - लान्स प्राईस)
  • पुन्हा मोदीच का? (भाऊ तोरसेकर)
  • The Man of the Moment - Narendra Modi (English, एम.व्ही. कामत)
  • मोदिनाॅमिक्स (इंग्रजीत आणि मराठीतही, डॉ. विनायक गोविलकर)
  • मोदी - अर्थकारण नीती आणि रणनीती (चंद्रशेखर टिळक)
  • मोदीच का? (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन
  • Modi's World : Expanding Sphere of Influence (इंग्रजी, लेखक : सी. राजा मोहन)
  • स्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर)
  • स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)

नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आंख आ धन्य छे (कवितासंग्रह)
  • आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
  • Education is Empowerment: A Book of Quotations on Education (इंग्रजी)
  • India's Singapore Story: Singapore Lecture, 23 November 2015 (इंग्रजी)
  • एक्झॅम वॉरियर्स
  • एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
  • Convenient Action: Continuity for Change (इंग्रजी)
  • Convenient Action : Gujarat's Response to Challenges of Climate Change (इंग्रजी)
  • A Journey : Poems
  • ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी)
  • प्रेमतीर्थ : प्रेमाने साकार थवानुं मन थयुं ने मानूं सर्जन थयुं (गुजराती)
  • President Pranab Mukherjee - A statesman (इंग्रजी)
  • सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)
  • साक्षीभाव (हिंदी)
  • सेतुबंध
  • सोशल हार्मनी (इंग्रजी)