मॅट रेनशॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅट रेन्शॉ या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅथ्यू थॉमस रेनशॉ (२८ मार्च, १९९६:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा क्वीन्सलँडकडून ऑस्ट्रेलियातील अंतर्देशीय क्रिकेट खेळतो.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Matt Renshaw". ESPN Cricinfo. 6 December 2015 रोजी पाहिले.